जिल्हा परिषद
शिक्षण विभाग (प्रा.)
विषयकवैशिष्ट्य
वेब डिझाईन
- प्रतिसाद देणारे वेब डिझाईनमुळे अधिकाऱ्यांना शाळा आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीविषयी अद्ययावत माहिती सहज उपलब्ध होते, तसेच ही माहिती सुनिश्चित करण्यास मदत होऊ शकते. सर्व अधिकारी आणि शिक्षक आपली नोंदणी करून ॲप चा वापर करू शकतात, वापरकर्ते कोणतेही डिव्हाईस वापरू शकतात.
मुल्यांकन
- शैक्षणिक व्यासपीठावर अतिशय सुंदर आणि पुरक असे मुल्यांकनावर आधारीत विद्यार्थ्यांची प्रगती आपणास सहज पाहता येऊ शकते, आणि यामुळे विद्यार्थ्यांचा यशाची उद्दिष्टे साध्य करण्यास मदत होते.

